वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

उदंड तीर्थ महिमा वर्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087195 · अभंग क्र. ३५४

354.
उदंड तीर्थ महिमा वर्णिला । परी नाही भेटला पांडुरंग ॥१॥
पंढरींसारखे तीर्थ महीवरी । न देखो चराचरी त्रैलोक्यांत ॥२॥
ऐसा नामघोष संतांचा मेळ । ऐस भक्त्कल्लोळ नाही कोठे ॥३॥
एका जनार्दनी अनाथा कारण । पढरीं निर्माण भूवैकुंठ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग