वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २६. संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार

कृपा केली संतजनी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089395 · अभंग क्र. १४५९

1459.
कृपा केली संतजनी ।
लाविलो भजनी श्रीहरीच्या ॥१॥
नाही तरी जातो वाया ।
लक्ष भोगावया चौर्‍यांयशी ॥२॥
आणिका साधनी गुंताचि पडता ।
अभिमान वाढता नित्य नवा ॥३॥
निळा म्हणे धावणे केले ।
सुपंथे लादिले नीट वाटे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग