नमावे हे नित्य नित्य
1831.
नमावे हे नित्य नित्य सदगुरुचे पाय । आन तो उपाय करु नये ॥१॥
गुरुचरनांविण मानु नये कांही । वेद शास्त्र पाही हेंचि सांगे ॥२॥
एका जनार्दनी गुरुचरण सेवा । प्रिय होय देवा सर्वभावे ॥३॥