वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

हवा हवा म्हणताती श्र

🙏 4. संत नामदेव · ABH-083092 · अभंग क्र. ३२६

326.
हवा हवा म्हणताती श्रुति |परि त्या नेणती भुललीया ॥१॥
तुझिया रूपा नेणती अगा कमळापती |बाळक म्हणती गौळियांचे ॥२॥
विष्णुदास नामयाने दावियेल्या खुणा |पंढरीचा राणा श्रीविठ्ठल ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग