वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

वेडावली वाचा वेदाची

🙏 4. संत नामदेव · ABH-083089 · अभंग क्र. ३२५

325.
वेडावली वाचा वेदाची बोलता |देवा पाहू जाता अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य वाचा बोलावया गेली |जिव्हा हे चिरली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा जालीसे कुंठित |नामा म्हणे अंत नलगे त्याचा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग