वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 200. जनास उपदेश

अवचट देह लाधला प्राण

🙏 4. संत नामदेव · ABH-082277 · अभंग क्र. १९३२

1932.
अवचट देह लाधला प्राणिया | भक्तिविण वाया गेला जाण ॥१॥
धिक् त्याचे जिणे जन्माला कासया | जरी पंढरिराया विसरला ॥२॥
रामनामी रत नव्हेचि बापुडे | जननिये सांकडे घातले तेणे |॥३॥
ऐसा जन्म नको नको गा श्रीरामा | म्हणे तुझा नामा विष्णुदास ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग