वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

वाचिता अध्यात्म जाणि

🙏 4. संत नामदेव · ABH-083922 · अभंग क्र. २२०२

2202.
वाचिता अध्यात्म जाणितांही अर्थ । गुरुवीण व्यर्थ सर्व कांही ॥१॥
करावा तो आधी सद्‌गुरु प्रसन्न । त्याचिये कृपेने सर्व साधे ॥२॥
योग याग तपे चित्त शुद्ध होय । गुरुवीण नये मोक्ष हाता ॥३॥
निर्मळ जीवन तीर्थावीण पावन । तैसा गुरु जाण साधकांसी ॥४॥
नामा म्हणे गुरु कृपेचिया बळे । मूर्खहा तरेल भाक माझी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग