वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

श्रवणाचे श्रवण घ्राण

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075487 · अभंग क्र. ५३

53.
श्रवणाचे श्रवण घ्राणाचे जे घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥
वाचा जेणे उठी डोळा जेणे भेटी । इंद्रियांची राहाटी विल माझा ॥२॥
प्राण जेणे चळे मन तेणे वोळे । शून्याते वेगळे विठ्ठल माझा ॥३॥
आनंदी आनंद बोधा जेणे बोध । सकळा आत्मा शुध्द विट्ठल माझा ॥४॥
मुळाचे निजमूळ अकुळाचे कूळ । चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग