वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › ७. खेळ

खेळ

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089725 · अभंग क्र. २२६

226.
खेळ

अंतरंग माझे गडी ।
न गमे तुम्हावाचूनि घडी ॥१॥
या रे जवळी फांको नको ।
झकवल्यावसे कोणा लोका ॥२॥
तुमचा गोड वाटे संग ।
शहाणे उबग मज त्यांचा ॥३॥
निळा म्हणे भाविकांप्रती ।
येऊनि काकुळती बोलतु ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग