वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 79. श्रुतीरुपी गोपींची मागणी

श्रुतीरुपी गोपींची म

🙏 4. संत नामदेव · ABH-083592 · अभंग क्र. १५६

156.
श्रुतीरुपी गोपींची मागणी

सरोवरी कमळे तैसे तुझे नेत्र । त्याहूनि विचित्र दिस-ताती ॥१॥
कृपाळुवा ऐके अगा ह्लषिकेशी । आह्मी तुझ्या दासी मोलविण ॥२॥
कामरूपदैत्य मारितो आह्मांसी । भक्तांसी रक्षिसी कीर्ति जगी ॥३॥
दीनासी रक्षिसी दुष्टांसी मारिसी । धर्माला स्थापिसी निरंतर ॥४॥
घेवोनिया शस्त्र मारावे सकळा । आलासे कंटाळा नामा ह्मणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग