मावळली खंती ।
845.
मावळली खंती ।
देही देहाची विस्मृती ॥१॥
पांडुरंग ध्यानी मनी ।
रुप बैसले लोचनी ॥२॥
पांडुरंग ध्यानी मनी ।
रुप बैसले लोचनी ॥३॥
नये कळो दिवस राती ।
स्वप्न निद्रा ना जागृती ॥४॥
निळा म्हणे अखंडता ।
विठ्ठल रुपी तादात्म्यता ॥५॥
845.
मावळली खंती ।
देही देहाची विस्मृती ॥१॥
पांडुरंग ध्यानी मनी ।
रुप बैसले लोचनी ॥२॥
पांडुरंग ध्यानी मनी ।
रुप बैसले लोचनी ॥३॥
नये कळो दिवस राती ।
स्वप्न निद्रा ना जागृती ॥४॥
निळा म्हणे अखंडता ।
विठ्ठल रुपी तादात्म्यता ॥५॥