वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

चिंतन ते करी सदा । र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085574 · अभंग क्र. ११६१

1161.
चिंतन ते करी सदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
हेंचि एक सत्य सार । वाया व्यत्पुत्तीचा भार ॥२॥
नको जप तप अनुष्ठान । वाचे वदे नारायण ॥३॥
एका जनार्दनी भाव । अवघा देही पाहे देव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग