उगम संगम प्रवास गती
2896.
उगम संगम प्रवास गती । ऐसी त्रिविध देहस्थिती ॥१॥
बाळत्व तारुण्य वृद्धत्व । ऐसे देहाचें विविधत्व ॥२॥
जरामरण नाश पावे । ऐसा देह व्यर्थ जाये ॥३॥
ऐसियाचा भरंवसा । एका जनार्दनी ठसा ॥४॥