सानपणे तरले अनंत भक्
3203.
सानपणे तरले अनंत भक्त अपार । जाणिवेचा भार टाकूनिया ॥१॥
सानपणे शुक व्यास नारदमुनि । जाहले मुगुटमणी सानपणे ॥२॥
सानपणे गज तारिली गणिका । उद्धरिला देखा अजामिळ ॥३॥
एका जनार्दनी सानपणावांचुनी । न चुके आयणी प्रपंचाची ॥४॥