वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

काय करिसी सकळ देवांच

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072829 · अभंग क्र. १४

14.
काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास । माझिया स्वामीविण ते अवघे ते उद्वस रया ॥१॥
तपन त्या कमळा कमळी विकासु । सुकवी मयंकु काय करिसी सुधांशु ॥२॥
साताहि वारांचे दिवसु एकियाचि सुरिजे । तैसे सर्वी सर्वपण माजीये न श्रीराजे ॥३॥
सर्वज्ञ सुंदर देव होतुका भलतैसे । परि जडाते चेष्टविते आणिका पै नसे ॥४॥
जया नांव नाही रुप चिन्ह काही । नाम रुप चिन्ह स्वयेंचि पाही ॥५॥
बापरखुमादेविवरु आहे तैसाचि पुरे । काय करिसी आणिका देवांची गोवारे रया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग