तुज विकोनी घातली वोर
1654.
तुज विकोनी घातली वोर | मज समोर बोलतोसी ॥१॥
उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करी | भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥
चोर आणि शिदळु चाळविले गोविळे | अनंत मर्दिले दुष्टकाळ ॥३॥
नामा म्हणे केशवा सांगेन वर्म ऐकता न राहे संतांचे कर्म ॥४॥