वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

आंधळ्यासी जन अवघेचि

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072569 · अभंग क्र. ९०

90.
आंधळ्यासी जन अवघेचि आंधळे । आपणासी डोळे दृष्टी नाही ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न । तोंडासी कारण चवी नाही ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण । तया त्रिभुवन अवघे खोटे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग