वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 2. संत ज्ञानेश्वर निवडक अभंग

निमिष नलगे मन वेधिता

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072826 · अभंग क्र. १७

17.
निमिष नलगे मन वेधिता । येवढी तुझी स्वरुपता ॥१॥
विठोबा नेणॊ कैसी भेटी । उरणे नाही जीवेसाठी ॥२॥
उरणे उपाधि कारणे । ते तो नेमिले दर्शने ॥३॥
निवृत्तिदासा वेगळे । सांगावया नाही उरले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग