ॐनमो ज्ञानेश्वरा । क
3518.
ॐनमो ज्ञानेश्वरा । करुणाकरा दयाळा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलों । पावन जालो चराचरी ॥२॥
मी कळाकुसरी काहींच नेणे । बोलतों वचनें भाविका ॥३॥
एका जनार्दनी तुमचा दास । त्याची आस पुरवावी ॥४॥