नवमास वरी वाहिलें उद
3018.
नवमास वरी वाहिलें उदरी । तिसी दारोदारीं हिंडावितो ॥१॥
लालन पालन करीत आवडी । जोडली ती जोडी नेदी तिसी ॥२॥
सर्व भावे दास बाइलेचा जाहला । एका जनार्दनी आबोला धरी माते ॥३॥