वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 112. विषय - अभंग ३०५२ ते ३०८२

व्याघ्रामुखीं सांपडत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086828 · अभंग क्र. ३०७१

3071.
व्याघ्रामुखीं सांपडता गाय । तेथे धांवण्या कोण जाय ॥१॥
तैसा विषयभोग साचा । भोगिता सुखाचा सुख म्हणती ॥२॥
येता यमदुतें बापुडीं । कोण सोडी अधमासीं ॥३॥
म्हणोनि मारितसे हाका । भुलुं नका संसारा ॥४॥
शरण एका जनार्दनी । सोडवील धनी त्रैलोक्याचा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग