धरियेला गिरी ।
303.
धरियेला गिरी ।
धरियेला गिरी ।
सात दिवस बोटावरी ॥१॥
तो हा पुंडलिका वर ।
देउनिया उभा स्थिर ॥२॥
नाथिला कळिया ।
यमुने बुडी देउनिया ॥३॥
निळा म्हणे झाला ।
वत्से गोंवळ जो एकला ॥४॥
303.
धरियेला गिरी ।
धरियेला गिरी ।
सात दिवस बोटावरी ॥१॥
तो हा पुंडलिका वर ।
देउनिया उभा स्थिर ॥२॥
नाथिला कळिया ।
यमुने बुडी देउनिया ॥३॥
निळा म्हणे झाला ।
वत्से गोंवळ जो एकला ॥४॥