वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

ज्ञानोबाचा हात । प्र

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073700 · अभंग क्र. १७

17.
ज्ञानोबाचा हात । प्रेमे धरी विश्वनाथ ॥१॥
ऐसे बोलत चालत । दोघे आले गंगे आंत ॥२॥
ज्ञानोबाचे पायी । मिठी घाली गंगाबाई ॥३॥
नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सर्वांठायी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग