वारकरी पंढरीचा । धन्
413.
वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥
जाय नेमे पढंरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥
आषाढी कार्तिकी । सदां नाम गाय मुर्खीं ॥३॥
एका जनार्दनी करी वारी । धन्य तोचि बा संसारी ॥४॥