मी तो समर्थाची दासी
222.
मी तो समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसी ॥1॥
हाचि माझा दृढभाव । करीन नामाचा उत्सव ॥2॥
आह्मा दासीस हे काम । मुखी विठ्ठल हरिनाम ॥3॥
सर्व सुख पायी लोळे । जनीसंगे विठ्ठल बोले ॥4॥