वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 243. जागल्या ३९११ ते ३९१३

जागल्या ३९११ ते ३९१३

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084279 · अभंग क्र. ३९११

3911.
जागल्या ३९११ ते ३९१३

मी जी जागतों गांव निजला सारा । कोणी हुषार नाहींत घरा । अवघे निजलें भ्रमलेसंसारा । कांहीतरी पुढीलाची सोय धरा । ॥१॥ मीजागुनी जागवितो लोका । निजेनें व्यापीलें काळग्रासील देखा । यांसी कोठवर मारुं तरी हांका । कैसे भुलले म्हणती माझे माझे देखा॥२॥रात्रझाली दोन प्रहर सारी । आता येईल बा चोराचीफेरी । जीवाजीपंत तुम्ही जतन करा निर्धारी । नाही तरीं हिरोनी नेतील गाठोडी सारीं । ॥॥३॥तुमचें हित वो तुम्ही करा । जागाल तरी घुकेल फेरा । सुखे निजतांना चोर नागवतील घरा एकाजनार्दनी सद्गुरूपाय धरा॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग