आवडे पंढरी भीमा पांड
12.
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पुंडलिक ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरविती ॥२॥
तुका म्हणे जीवा थोर झाले सुख । नाठवे हे भूक तहान कांही ॥३॥