वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

अधिकार माझा निवेदन प

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075276 · अभंग क्र. ८४

84.
अधिकार माझा निवेदन पाई । तुम्ही तो गोसावी जाणतसा ॥१॥
अवघ्या वर्णा माजी हीन केली जाती । विटाळ विटाळ म्हणती क्षणोक्षणी ॥२॥
कोणीही अंगिकार न करिती माझा । दूर हो जा अवघे म्हणती ॥३॥
चोखा म्हणे तुम्ही घ्याल पदरी । तरीच मज हरी सुख होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग