वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

शांती क्षमा दया ज्ञा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084617 · अभंग क्र. १८४९

1849.
शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद ॥१॥
यापरतें सुलभ आम्हा एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥
न करु सायास ब्रह्माज्ञान आटी । योगाची कसवटी वाया तप ॥३॥
एका जनार्दनी एक जनार्दनी । जनींवनीं संपुर्ण भरलासे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग