मने करुनि कुटील उकलु
19.
मने करुनि कुटील उकलुनि श्रृंगारे । ते लावण्याच्या अपारे पडिले वो माये ॥१॥
माझे कुटीळपण गेले कुटीळपण गेले । गोविंदे बोजाविले निजरुप वो माये ॥२॥
बापरखुमादेविवरु माझे कुटिळ फेडू आला । विटेवरी मालाथिला निजरूपे वो माये ॥३॥