हीन मी काय वानू देवा
62.
हीन मी काय वानू देवा । तुम्ही केशवा उदार ॥१॥
करा माझे समाधान । दाखवा चरण आपुले ॥२॥
लोटलेंसे महानदी । नाही शुद्धी देहाची ॥३॥
बुडत्ये काढावे बाहेरी । म्हणे चोख्याची महारी ॥४॥