नाही भजन पूजन केले ।
580.
नाही भजन पूजन केले ।
पूर्वी हे आले स्वानुभवा ॥१॥
तुम्ही अव्हेरिले देवा ।
करिता धावा नाईका ॥२॥
कैसेनि करुणा कराल आता ।
मजवरी अनंता मी नेणे ॥३॥
निळा म्हणे गेलो वांया ।
आजी या ठाया पावोनि ॥४॥
580.
नाही भजन पूजन केले ।
पूर्वी हे आले स्वानुभवा ॥१॥
तुम्ही अव्हेरिले देवा ।
करिता धावा नाईका ॥२॥
कैसेनि करुणा कराल आता ।
मजवरी अनंता मी नेणे ॥३॥
निळा म्हणे गेलो वांया ।
आजी या ठाया पावोनि ॥४॥