वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 22. गोपांचे खेळ - अभंग १८० ते १८१

यमुने तटी मांडिला खे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087956 · अभंग क्र. १८१

181.
यमुने तटी मांडिला खेळ । मेळवोनी गोपाळ सवंगडे ॥१॥
जाहले गडी दोहींकडे । येकीकडे रामकृष्ण ॥२॥
खेळती विटीदांडु चेंडु । भोवरें लगोर्‍या उदंडु ॥३॥
ऐसा खेळ खेळे कान्हा । एका जनार्दनी जाणे खुणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग