वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

देव म्हणे नामया ब्रह

🙏 4. संत नामदेव · ABH-081737 · अभंग क्र. १०५१

1051.
देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्र आदी | येथेंचि समाधि ज्ञानदेवा ॥१॥
चौयुगा आदिस्थळ पुरातन | गेले ते नेमून मुनिजन ॥२॥
चालिले सकळ जाले ते विकळ | अनादि हे स्थळ ज्ञानदेवा ॥३॥
नामा म्हणे आम्हा संगितले हरी | दीर्घध्वनि करी वोसंडोनी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग