भोळा भाव माझा ।
590.
भोळा भाव माझा ।
जाणा तुम्ही गरुडध्वजा ॥१॥
काय जाणे वेद नीती ।
योगकळा आत्मस्थिती ॥२॥
करितो कीर्तन ।
नामी तुमचे अनुसंधान ॥३॥
निळा म्हणे कराल कृपा ।
म्हणेनिया वैकुंठभूपा ॥४॥
590.
भोळा भाव माझा ।
जाणा तुम्ही गरुडध्वजा ॥१॥
काय जाणे वेद नीती ।
योगकळा आत्मस्थिती ॥२॥
करितो कीर्तन ।
नामी तुमचे अनुसंधान ॥३॥
निळा म्हणे कराल कृपा ।
म्हणेनिया वैकुंठभूपा ॥४॥