बैसला तोचि माझिये ध्
816.
बैसला तोचि माझिये ध्यानी ।
कटी कर दोन्ही वसविता ॥१॥
नयनाचि माजी नवचे दुरी ।
आंतु बाहेरी कोंदला ॥२॥
याविण नाठवे आणिक काही ।
देहादेही तोचि तो ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
स्वप्नी सुषुप्ती जागृतीत ॥४॥
816.
बैसला तोचि माझिये ध्यानी ।
कटी कर दोन्ही वसविता ॥१॥
नयनाचि माजी नवचे दुरी ।
आंतु बाहेरी कोंदला ॥२॥
याविण नाठवे आणिक काही ।
देहादेही तोचि तो ॥३॥
निळा म्हणे दिवसराती ।
स्वप्नी सुषुप्ती जागृतीत ॥४॥