वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 160. श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटी विषयी श्री नामदेवाची आळ

श्री ज्ञानदेव महाराज

🙏 4. संत नामदेव · ABH-081541 · अभंग क्र. १२०९

1209.
श्री ज्ञानदेव महाराजांच्या भेटीविषयी श्री नामदेवाची आळ.

सद्द्गुरू सखया नाथा पंढरीराया | ठेवी डोई पाया कृपेसाठी ॥१॥
नाही गांठी पुंजी तंव कृपेजोगी | झालो हतभागी भक्तीवीण ॥२॥
हतभाग्या कैंची समर्थाची भेटी | घाली घट्ट मिठी संतापायी ॥३॥
भक्तशिरोमणी ज्ञानदेव नामा | चरित्र महिमा गाऊ त्याचा ॥४॥
इच्छिपरी मन ज्ञानशशक्तीक्षीण | धरिता चरण नाथजीचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग