वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › ७, वासुदेव अभंग

संत नरहरी सोनार यांच

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073063 · अभंग क्र. ७७

77.
संत नरहरी सोनार यांचा वासुदेव
उठ बा जागा होय पाहे वासुदेवाला । सुदिन उगवला दान आपुले घाला ॥१॥
आणिक हिता गा आला अवचित फेरा । हे घडी सांपडेना कांही दान पुण्‍य करा ॥२॥
ठेविल्‍या स्थिर नोहे घर सुकृते भर । भक्‍तासी भय नाही संत संगती धर ॥३॥
संसार सार नोहे माया मृगजळ भासत । क्षणांत भ्रांती यांचा काय विश्‍वास ॥४॥
घे करी टाळ दिंडी हो या विठ्ठलाचा दास । सावधान नरहरी मालो चरणी निज ध्‍यास ॥५॥
मंगलाचरण पहिले दुसरे तिसरे काकडा भूपाळ्या वासुदेव

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग