वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सांडियली लाज, लौकिक

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075810 · अभंग क्र. ६६१

661.
सांडियली लाज, लौकिक व्यवहार ।
नाही लेशभर तुज देवा ॥१॥
तुला देवपणा आला कोणा काजा ।
बरे केशिराजा बोल आता ॥२॥
नाही चाड तुला संत-सज्जनांची ।
थोरवी फुकाची मिरविशी ॥३॥
बडिवार कोण येणे तुझा वाणी ।
पडसील घाणी अभक्तांच्या ॥४॥
बहिणी म्हणे उगे केले आम्हा वेडे ।
आपुले पोवाडे गावयाते ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग