वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 231. सुदामचरित्र

शुद्ध भावार्थचे पाहो

🙏 4. संत नामदेव · ABH-083951 · अभंग क्र. २२२२

2222.
शुद्ध भावार्थचे पाहोनिया पाहे । आनंदला भाव योगियाचा ॥१॥
म्हणे आता भेटू बाळमित्न हरि । भक्ताचा कैवारी । कृष्णनाथ ॥२॥
बांधावया वस्त्र केवळ जर्जर । त्यामाजी न थरे गुंडळिता ॥३॥
नामा म्हणे द्विज आनंद पावला । मुहूर्त नेमियेला प्रयाणासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग