वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

रात्र काळी घागर काळी

🙏 4. संत नामदेव · ABH-083025 · अभंग क्र. २५५

255.
रात्र काळी घागर काळी | यमुनाजळेंही काळी वो माय ॥१॥
बुंथ काळी बिलवर काळी | गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥
मी काळी कांचोळी काळी | कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥
एकली पाणीया नवजाय साजणी | सवे पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥
विष्णुंदास नाम्याची स्वामिणी काळी | कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग