निराशियाचे भेटी पाहे
3211.
निराशियाचे भेटी पाहे । वैकुंठींचा राव धांवे ॥१॥
निराशेपायीं न ये व्याधीं । निराशेपायीं सकळ सिद्धी ॥२॥
निराशाचें जेथे नांव । तेथे देव घेतसे धांव ॥३॥
निराशेचा जिव्हाळा । एक जनार्दनी पाहे डोळा ॥४॥