वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

उद्धवा तू धर संतसमाग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085775 · अभंग क्र. १४८०

1480.
उद्धवा तू धर संतसमागम । तेणे भवश्रम हरे उद्धवा ॥१॥
सांगासे गुज मना धरीरे उद्धवा । आणिक श्रम वाया न करी रे ते ॥२॥
तयाची संगती उद्धवा धरावी । सेवा ते करावी काया वाचा ॥३॥
मज तयाचा वेध उद्धवा प्रसिद्ध । तू सर्वभावे सदगद नाम घेई ॥४॥
ज्याची आवडी मजसी उद्धवा । जाई तया ठायां प्रेमभरित ॥५॥
उच्च नीच कांही न म्हणे उद्धवा । एका जनार्दनी तया शरण जावे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग