भावे करिता माझी भक्त
2186.
भावे करिता माझी भक्ति । मी आतुडें भक्ताहातीं ॥१॥
माझे भक्तीपरतें । साधन नाही वों निरुते ॥२॥
माझे भक्तीचें महिमान । भक्त जाणती सज्ञान ॥३॥
एका जनार्दनी भाव । स्वये बोलतसे देव ॥४॥