वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

पोटासाठी लागे नीचचिय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086900 · अभंग क्र. २७२१

2721.
पोटासाठी लागे नीचचियां पाया । करीना भलिया नमस्कार ॥१॥
स्वयंपाकीच्या करितो टवाळ्या । आपण खाये शिळ्या भाकरीतें ॥२॥
अग्निहोत्रादिक त्याची करी निंदा । आपण घेई सदा गुरगुडी ॥३॥
एका जनार्दनी ऐशी याची मात । नको तयाचा संगात मज देवा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग