वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 147. वासुदेव ३७०२ ते ३७०९

वासुदेव

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085518 · अभंग क्र. ३

३. वासुदेव
धन्य जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे ॥१॥ सुखदुःखसमान सकळ जीवांचा कृपाळ । ज्ञानाचाउद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ ॥२॥ विषयी विरक्तजया नाही आपपर । संतुष्ट सर्वदा स्वये व्यापकनिर्धार ॥३॥ जाणीव शहाणीव वोझे सांडोनियांदुरी । आपण वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४॥ एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन । आसनींशयनी सदा हरीचें चिंतन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग