वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 193. मागणे

काये देणारे ते नर |

🙏 4. संत नामदेव · ABH-082557 · अभंग क्र. १७३७

1737.
काये देणारे ते नर | जंब दिल्हे नाही रघुवीरे ॥१॥
आजि दिल्हे उद्या नाही | ऐसियासी मागो काई ॥२॥
हात पसरू ऐसे धुरें| दिल्हे कल्पान्ती न सरे ॥३॥
नामा म्हणे देवाधिदेव समर्थ दाता पंढरिराव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग