भक्त व्देषाची उत्तरे
1236.
भक्त व्देषाची उत्तरे ।
ऐकताचि कर्णव्दारे ॥१॥
त्यांचे करी निर्दाळण ।
हरुनिया जीवप्राण ॥२॥
दुर्योधन दु:शासना ।
ससैन्य नि:पातिले कर्णा ॥३॥
निळा म्हणे भक्तव्देषे ।
हिरण्यकश्यपा झाले कैसे ॥४॥
1236.
भक्त व्देषाची उत्तरे ।
ऐकताचि कर्णव्दारे ॥१॥
त्यांचे करी निर्दाळण ।
हरुनिया जीवप्राण ॥२॥
दुर्योधन दु:शासना ।
ससैन्य नि:पातिले कर्णा ॥३॥
निळा म्हणे भक्तव्देषे ।
हिरण्यकश्यपा झाले कैसे ॥४॥