वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

आम्ही कापडी रे आम्ही

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073658 · अभंग क्र. ४६६

466.
आम्ही कापडी रे आम्ही कापडी रे । बारा वाटा पळती बापडी रे ॥१॥
पंढरपुरीचे आम्ही कापडी रे । उत्तर पंथीचे आम्ही कापडी रे ॥२॥
आजी पाहले रे आजी पाहाले रे । संतसंगीत सुख झाले रे ॥३॥
समता कवडी रे समता कावडी रे । माजी नामामृत भरिले आवडी रे ॥४॥
येणे न घेणे रे जाणे न घडे रे । निजमुख कोंदले पाहत चहूंकडे रे ॥५॥
नलगे दंडणे रे नलगे मुंडणे रे । नाम म्हणोनि कर्माकर्म खंडणे रे ॥६॥
दु : ख फिटले रे दु : ख फिटले रे । बापरखुमादेविवरू विठ्ठले रे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग