वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 146. बाळसंतोष ३६९४ ते ३७०१

चिन्मय चिट्ठप अक्षय

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090486 · अभंग क्र. ३६९७

3697.
चिन्मय चिट्ठप अक्षय डोळा । दिसेरूपेंरूप आगळा । आगमा निगमा न कळे कळा । तोचि लक्षालक्ष लक्षु निराळा ॥१॥ बाबाबाळसंतोष । बाळसंतोष बाबा बाळसंतोष ॥धृ.॥ दृश्य अदृश्य आटले । द्वैताद्वैत ते फिटले । ज्ञेयज्ञाता ज्ञाने भेटलें । सदगुरुचरण लक्षलक्षिलें ॥२॥ दया क्षमा शांती विरक्ती । मावळली व्यक्ताव्यक्ति । उडोनी गेली सकळ भ्रांती । जाहली संसाराचीशांती ॥३॥ दान दिधल्या नुरेची कर्म । निवारलाभवभ्रम । जाहलो नि:संग निष्काम । एका जनार्दनी विश्राम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग